देवळा

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या युवक तालुकाध्यक्षपदी स्वप्नील पाटील यांची नियुक्ती

वैभव केदारे, प्रबंधभूमी न्युज
राष्ट्रवादी काँगेस पक्ष(शरदचंद्र पवार)गटाच्या युवक देवळा तालुकाध्यक्ष पदी वासोळ ता.देवळा येथील लोकनियुक्त सरपंच स्वप्नील पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.जिल्हाध्यक्ष शामराव पाटील यांनी स्वप्नील पाटील यांना नुकतेच नियुक्ती पात्र बहाल केले.ऐन विधानसभेच्या तोंडावर झालेल्या या नियुक्तीचा शरदचंद्र पवार गटाला देवळा तालुक्यात फायदा होईल असे जाणकारांचे म्हणने आहे.पाटील यांच्यावर परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related News