Publisher Name
Vishal Bhaskar Gosavi
Email
prabandhbhuminews@gmail.com
prabandhbhuminewspaper@gmail.com
Organization
PrabandhBhumi Maharashtra News
Publication Name
PrabandhBhumi News
Phone
+91 9130998291
Address
PrabandhBhumi office,Behind New Saraswati Steel Furniture,Opposite side Hanuman Temple,Girna Steel Malegon
नमस्ते,
प्रबंधभूमी न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून 2015 साली स्थापन झालेला मिडिया ग्रुप दिवसेंदिवस जनतेचा आवाज बनत आहे. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडत जनतेचा आवाज, जनते पर्यंत पोहचवत यु ट्यूब च्या माध्यमातून न्यूज चैनलचे कार्य चालू असतांना प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज अँड्रॉइड अँप्लिकेशन वाहिनीची सुरुवात झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्ट्रॉंग नेटवर्क तयार करीत महत्वाच्या घडामोडीवर बारीक नजर ठेवून आपल्या पर्यंत पोहचविण्याचे कार्य अविरतपणे सुरू राहील. आपले आशीर्वाद, प्रेम, मार्गदर्शन सदैव आमच्या सोबत आहेतच आणि ते सदा असतीलच अशी आशा… धन्यवाद…
विशाल भा. गोसावी (गिरीराज)
मुख्य संपादक : प्रबंधभूमी नाशिक न्यूज
मो.9130998291.