महाराष्ट्र राज्य

जव्हार येथील उरुस सणा निमित्त नगरपरिषद च्या वतीने जनतेला आवाहन...

प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज 
 जव्हार : -  जव्हार येथे सालावाप्रमाणे याही वर्षी  उरुस सना निमित नगरपरिषदेच्या वतीने जनतेला आवाहन करण्यात येत आहे की इमर्जन्सी ॲम्बुलन्स , अग्निशामक दल या गाड्यांना येण्यास जागा असायला पाहिजे तसेच यावर्षी पाणी उजेडाची व्यवस्था नगरपरिषद कडून करण्यात आलेले आहे त्यासाठी नगरपरिषदेकडून 572 व्या उरसा निमित्ताने तयारी करण्यात आलेली आहे यासंदर्भात जव्हार नगर परिषदेचे सि.ओ  मानिनी कांबळे मॅडम यांनी प्रबंधभूमीशी बोलताना सांगितले आहे . या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रघुनाथ गांगुर्डे सह कॅमेरामन दयानंद शिंदे जव्हार पालघर...

Related News