प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज
ग्रामीण भागात विविध ठिकाणी बैल पोळा सन उत्सवात साजरा करण्यात आला वर्ष भरात एकदाच येणारा हा सन शेतात राबणाऱ्या बैलांनसाठी असतो. शेतकऱ्यानंच्या पाठीशी उभे असलेले मोठे साधन म्हणजे बैल आताच्या यूगात वावरत असतांना बैलांनच काम कमी होण्यासाठी ट्रॅक्टर ची मदत घेत आहेत परंतु ग्रामीण भागात अद्याप ही बैलजोडीचा वापर करत आहेत करभेंळ या गावांमध्ये बैलांना रंगीबेरंगी रंगाने सजवले जाते व संबळ लाऊन मोठ्या थाटात बळीराज्याची मिरवनूक काढली जाते व संध्याकाळी पूरणपोळी खाऊ घालून बैलांची पूजा केली जाते ही प्रथा वडिलोपार्जित असल्याचे सांगितले जात आहॆ.
*प्रतिनिधी गणेश पवार कळवण*