लोकसभा 2024

छत्रपती संभाजी नगर | बंजारा क्रांती सेनेच्या वतीने विमुक्त दिनानिमित्त काढण्यात आली रॅली, पारंपारिक वाद्य व पोशाखाने वेधले नागरिकांचे लक्ष

प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज
-बंजारा समाज हा डोंगरदऱ्यामध्ये राहणारा समाज असून या समाजाला अजूनही शासनाकडून पाहिजे त्या सुविधा मिळत नाही 
-हा समाज आजही विमुक्त आहे 
-या समाजाच्या इतर जाती एकत्र येत नसल्यामुळे हा समाज विमुक्तच राहिलेला आहे 
-आमचा समाज गरीब आहे, कष्टाने काम करून जगणारा आहे
-शासन आमच्याकडे नेहमीच दुर्लक्ष करतं
-आम्ही कुठे मध्ये मोडतो, तर कुठे मध्ये मोडतो
-आम्हांला विशिष्ट अशा जातीतून आरक्षण  द्यावे
-अन्यथा आम्हांला भारताबाहेर काढून द्या
-हे लोक बिचारे माझ्याकडे येतात, पण मी कोणाकडे जायचं
-बंजारा समाजाचं काही अस्तित्व नाही

 

Related News