कळवण

कळवण भेंडी किड्स स्कूल येथे दहीहंडी उत्सव चिमुकले बनले राधाकृष्ण

प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज

 कळवण किड्स लर्निंग स्कूल टी.एन.रौंदळ व श्री सिद्धिविनायक स्कूल भेंडी येथे गोपालकाला निमित्याने दहीहंडी सोहळा उत्साहात साजरी झाला. विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण व राधेची वेशभूषा केलेली होती नर्सरी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदाचे एकावर एक थर केले व दहीहंडी फोडण्यात आली..गोविंद बोलो हरी गोपाल बोलो,  सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी दहिहंडी ऊत्सवाचा आनंद घेत दहीहंडी फोडली. यावेळी प्राचार्या सुचिता रौंदळ, प्राचार्य मंगेश पगार ,मुख्याध्यापिका  मनीषा वाघ, मुख्याध्यापिका कांचन पगार, दर्शना पाटील, कविता पवार, संगीता नावरकर, कांचन देवघरे, वैशाली मोरे, जयश्री आहेर,सुरेखा ठाकरे, रोहिणी महाले, ज्योती बांगर,वैशाली चाटे, माधुरी रौंदळ, भाग्यश्री वेशी, दिपाली कड, विद्या पाटील , सोनल वाघ, गायत्री भागवत, स्वाती सूर्यवंशी, तेजस्विनी पगार, भावना पाटील, प्रा.मोनाली ठाकरे, प्रा. आकाश गांगुर्डे, प्रा. गायत्री सूर्यवंशी प्रा. सचिन पवार प्रा. निखिल रौंदळ कविता मावशी पाटोळे मावशी निशा मावशी आदी.उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख धनश्री वाणी व श्वेता शिंदे यांनी पुढाकार घेतला.
प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी 
युवराज वाघ कळवण

Related News