प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज
प्रतिनिधी गणेश पवार कळवण*
कळवण येथील चालू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागू नये या साठी पोलीस प्रशासनाने याची दखल घेतली गेली पाहिजे पण त्याच पोलीस प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आहे.पोलिसांच्या आदेशानेच आंदोलनात गाड्या ट्रॅक्टर घालून आंदोलन बिघडवन्याचा जाणून बुजून प्रयत्न केला जात आहे.
पोलीस कर्मचाऱ्यांनी या आंदोलन स्थळी फक्त बघायची भूमिका घेतली आहे असा आरोप आंदोलन कर्त्यांनी केला आहे उदया दिनांक 23 ऑगस्ट पासून कांदा मार्केट व कांदा मार्केट येणार मंजूर वर्ग देखील बंद करण्याचे आव्हान आंदोलन कर्त्यांनी केले आहे या ठिकाणी काही झाले तरी आंदोलन मागे घेतला जाणार नाहीजो पर्यंत आमच्या मागन्या पूर्ण होत नाही तो पर्यंत उठणार रस्त्यावरून उठणार नाही अशी ठाम भूमिक आंदोलन कर्त्यांनी मांडली आहे