कळवण

सकल आदिवासी समाजाच्या वतीने कळवण नाशिक महामार्गांवर चक्का जाम आंदोलन*

प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज

कळवण नाशिक महामार्गांवर चक्का जाम आंदोलन 
गेल्या 1ऑगस्ट पासून  गोल्डक्लब मैदाना वरती बेमुदत आंदोलन चालू आहे. अध्याप सरकारने कोणतीही दखल घेतली नसल्याने पाठींबा देण्यासाठी खेड्या पाड्यातून आदिवासी बांधवांची कळवण येथे हजेरी  बेमुदत संपाचीं हाक  पेसा सत्रातील 17 सवर्गातील रिक्त जागा भरत्या विनाविलंब करण्यात याव्यात 
सदर भरत्या कंत्राटी पद्धतीने न करता कायम स्वरूपी ऑर्डरस द्याव्यात आदिवासी शिकलेल्या मुलां मुलींना त्याच्या पात्रेतच्या प्रमाणे नोकऱ्या द्याव्यात 17 सवर्गातील जागा रिक्त असल्याने जी प शाळेतील 2शिक्षक 8 वर्गाला शिकवतो एक तलाठी 3 ते 4 सजे सांभाळतो एक ग्रामसेवक 3 ते 4 ग्रामपंच्यायती सांभाळतात अशी या पेसा क्षत्रातील परिस्थिती आहे असे आंदोलन कर्त्यानी सांगितले आहे 
या आंदोलन करर्त्यांनी कळवण प्रकलपाच्या अधिकाऱ्यांना सरो की पळो करून सोडले मोठया आवाजात घोषणा देत प्रांतऑफिसवरती नेला तर कळवण तालुक्यातील आजी माजी लोकप्रतिनिधीवर तासेरे देखील ओढले व सरकारचा जाहीर निषेध करुंन घोषणा बाजी करण्यात आली जो पर्यंत या पेसा भरतीचा निकाल लागत नाही तो पर्यंत आंदोलन चालू ठेवणार असल्याचे आंदोलन कर्त्यांचे सांगणे आहे.कोलकत्ता व बदलापूर येथे झालेल्या घटनेचा देखील फलक दाखवून जाहीर निषेध करण्यात आला 
 

Related News