नाशिक

नाशिक | येवल्यात खड्ड्यातील पाण्याचे जलपूजन करत केली आंघोळ,येवल्यातील मनसेचे आंदोलन

प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज 
 येवला शहरातील अनेक रस्त्यांवर खड्डे पडले असून यात पावसाचे पाणी साचले असल्याने याकडे नगरपालिका प्रशासन तसेच संबंधित विभाग दुर्लक्ष करत असल्याने यावेळी मनसेच्या वतीने लक्ष्मी आई माता मंदिर ते नागड दरवाजा रोड या नांदगाव रोडवर मोठमोठे खड्डे पडले असून या खड्ड्यांतील पाण्याचे जल पूजन करत आंघोळ करून पाण्यात नारळ वाहत मनसेने गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.

 

Related News