- हेंद्रेपाडा येथे रहिवासी इमारतीला विद्युत पुरवठा करणाऱ्या महावितरणच्या विजेच्या तारा जळत असल्याच्या स्थितीत पावसातील पाण्यात कोसळल्या
- परिसरात भीतीचे वातावरण; परिसरातील वीजपुरवठा ताबडतोब खंडित
- पाण्यात विजेचा प्रवाह निर्माण होण्याची स्थिती निर्माण
- महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांचा जीव जाण्याची वेळ