महाराष्ट्र राज्य

सुपरफास्ट न्युज | प्रबंधभूमी बातमीपत्र | 19/06/2024 | महत्वाच्या बातम्यांचा... वेगवान आढावा...

 

1 DHULE | खासदार शोभा बच्छाव यांनी व्हायरल होत असलेल्या ऑडिओ क्लिप संदर्भात दिले स्पष्टीकरण

2 PUNE | कंपनीची भिंत कोसळून एक जण ठार तर पाच ते सहा जण जखमी अनेक गाड्यांचे नुकसान

3 NASHIK | मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक मध्ये दाखल

4 NASHIK |  विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांचा मला पाठींबा ते महायुतीतील घटक - आमदार किशोर दराडे

5 CHANDRAPUR | चंद्रपुरात मेघगर्जनेसह पावसाची हजेरी

6 DHULE | धुळ्यात झालेल्या पावसामुळे क्यूमाईन क्लब ला तलावाचे स्वरूप

7 JALGAON | चोपड्यात पाणीपुरी खाऊन विषबाधा झालेल्या रुग्णांची तब्येत स्थिर

Related News