प्रबंधभूमी न्युज
कळवण : निती आयोग मान्यताप्राप्त व सामाजिक न्याय अधिकारीता मंत्रालय मान्यताप्राप्त आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थांच्या कळवण तालुका अध्यक्षपदी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजचे कसमादे विभाग प्रमुख पत्रकार चेतन रमेश शिंदे यांची एकमताने निवड होऊन त्यांना दि.२७ एप्रिल २०२४ रोजी नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. या निवडीबद्दल प्रबंधभूमी संपादकीय विभाग व प्रबंधभूमी परिवाराकडून तसेच मित्रपरिवार नातेवाईक आप्तेष्ट यांच्याकडून आभार व्यक्त होत पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.